1. The user confirms that all information provided in this form is true, accurate, and complete to the best of their knowledge.
वापरकर्ता या फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती सत्य, अचूक व पूर्ण असल्याची खात्री देतो.
2. The information submitted will be used by Mpaytek Solutions for verification, onboarding, and service-related purposes only.
दिलेली माहिती Mpaytek Solutions कडून पडताळणी, ऑनबोर्डिंग व सेवा संबंधित कारणांसाठी वापरली जाईल.
3. Mpaytek Solutions reserves the right to reject or cancel the application if any incorrect, false, or misleading information is found.
चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती आढळल्यास अर्ज किंवा सेवा रद्द करण्याचा अधिकार Mpaytek Solutions कडे राखीव राहील.
4. The user agrees to comply with all applicable laws, rules, and regulations while using Mpaytek Solutions services.
सेवा वापरताना लागू असलेले सर्व कायदे, नियम व मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यास वापरकर्ता सहमत आहे.
5. Mpaytek Solutions may update or modify these terms at any time without prior notice.
Mpaytek Solutions वेळोवेळी कोणतीही पूर्वसूचना न देता नियम व अटींमध्ये बदल करू शकते.
6. Mpaytek Solutions shall not be held responsible for delays or failures caused due to technical issues, network problems, or third-party services.
तांत्रिक अडचणी, नेटवर्क समस्या किंवा तृतीय-पक्ष सेवांमुळे होणाऱ्या विलंबासाठी Mpaytek Solutions जबाबदार राहणार नाही.